
काहीजण मानतात की कॅटरॅक्टसारख्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी हिवाळ्याचा ऋतू फायदेशीर ठरतो, परंतु प्रत्यक्षात हंगामाचा शस्त्रक्रियेनंतरच्या यशस्वीतेवर विशेष परिणाम होत नाही. 99.7% कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया यशस्वी होतातच. म्हणूनच मोतीबिंदू शस्त्रक्रियांवर ऋतूचा अजिबात परिणाम होत नाही. पुण्यासारख्या शहरात सध्या प्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बाहेरील लोक या शहरात येतात तेव्हा त्यांना डोळ्यांची जळजळ आणि अॅलर्जीचे प्रमाण वाढलेले आढळते..
डॉ. निशा चौहान, कन्सल्टंट (नेत्ररोगतज्ज्ञ)