Pica Disorder Case: पोटात ६ सुया, हेअर पिन अन् काचेचे तुकडे; गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत महिलेचा जीव वाचला! काय आहे पायका डिसऑर्डर?

Doctors remove needles, hairpins and glass from woman’s stomach : सुयांनी आतडे फाडले, दोन सुया किडनीपर्यंत पोहोचल्या; अडीच तासांच्या ऑपरेशननंतर महिलेला दिलासा
prayagraj woman Pica Disorder

prayagraj woman Pica Disorder

esakal

Updated on

गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होत असलेल्या एका महिलेच्या पोटात चक्क सुया, हेअर पिन आणि काचेच्या बांगड्यांचे तुकडे आढळल्याने डॉक्टरही चक्रावले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे या महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिच्या शरीरातील या धोकादायक वस्तू यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आल्या. तपासणीनंतर ही महिला ‘पायका’ (Pica Disorder) या खाण्याच्या विकाराने ग्रस्त असल्याचे समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com