

Women Health Take Care Before Pregnancy: घरात नव्या पाहुण्याचे (बाळाचे) आगमन ही त्या कुटुंबासाठी खास व आनंदाची बाब असते. गर्भधारणेची प्रक्रिया ही त्या आईचे शरीर, मनाची तयारी करण्यास मदत करते यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवते. त्यामुळे जन्माला येणारे बाळ निरोगी, सुदृढ व मानसिकदृष्ट्या सशक्त असावे यासाठी जोडप्यांनी गर्भधारणेपूर्वी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असा सल्ला स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ देतात.