
Women Healthy Tips: आई होणे ही भावना महिलांसाठी जगातील सर्वात आनंदी गोष्ट असते . त्यात अनेक नवे अनुभव महिलांना येतात. गरोदरपणाच्या 19 आठवड्यांत बेबी बंप दिसून येतो. गर्भातील बाळाचे वजन वाढल्यामुळे गर्भवती महिलेला बराच वेळ उभे राहणे, बसणे आणि चालणे यात समस्या येतात. महिलांना उठताना आणि बसताना खूप त्रास होतो. अशावेळी निष्काळजीपणा न करता पुढील टिप्सची मदत घेऊ शकता.