Women Heart Health: “गॅस समजून दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा धोका!” ५०–६० वयोगटातील महिलांचं प्रमाण अधिक

Heart Attack Warning Signs Women Often Ignore: ५०–६० वयोगटातील महिलांनी गॅस किंवा थकवा समजून हृदयविकाराच्या लपलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
Heart Disease in Women

Heart Attack Warning Signs Women Often Ignore

sakal

Updated on

हृदयविकाराची लक्षणे ही सामान्यतः गॅस, थकवा किंवा अस्वस्थता समजून त्याकडे दुर्लक्ष केल्याने मागील दोन वर्षांत महिलांमधील हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. यामध्ये विशेषतः ५० ते ६० वयोगटातील महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाच्या अभ्यासातून मांडण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com