

Late Period Symptoms
Esakal
Late Period Symptoms: तुमची मासिक पाळी उशीर झाली आहे का? पहिल्यांदा मनात एकच विचार येतो, गर्भधारणा? पण याला इतरही अनेक कारणे असू शकतात. हार्मोनल बदल, ताण, जीवनशैलीतील बदल किंवा आरोग्यासही संबंधित समस्या देखील मासिक पालीवर परिणाम करू शकतात.