
How to Stop Vertigo Attacks Without Medicine: आजकाल, आरोग्यसंबंधित माहिती ऑनलाइन शोधणे सामान्य झाले आहे. विशेषत: अस्वस्थ वाटल्यास किंवा 'चक्कर' आल्यास व्यक्ती इंटरनेटवर त्वरित उपायांचा शोध घेतात. त्वरित शोधामधून अनेक लेख व व्हिडिओज मिळतात, पण व्यक्ती अनेकदा व्हर्टिगोची लक्षणे आणि चक्कर येणे किंवा काहीसे डोके दुखणे यासंदर्भात गोंधळून जातात.