Blood Cancer Awareness: दरवर्षी 'जागतिक रक्त कर्करोग दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

History and origin of World Blood Cancer Day: दरवर्षी 28 मे रोजी जागतिक रक्त कर्करोग दिन साजरा केला जातो. हा आजार प्राणघातक ठरू शकतो. या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास काय आहे हे जाणून घेऊया.
Blood Cancer Day 2025
Blood Cancer Day 2025Sakal
Updated on

Blood Cancer Day 2025: दरवर्षी 28 मे रोजी रक्त कर्करोग दिन साजरा केला जातो. रक्त कर्करोगाला ल्युकेमिया असेही म्हणतात. जेव्हा शरीरात रक्तपेशी असामान्यपणे तयार होतात तेव्हा रक्त कर्करोग होतो. हा कर्करोग रक्त आणि अस्थिमज्जावर परिणाम करतो.

सतत वजन कमी होणे, वारंवार ताप येणे, वारंवार संसर्ग होणे इत्यादी रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. रक्त कर्करोग हा एक गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. म्हणून, रक्ताच्या कर्करोगावर वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे. या आजाराबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे महत्व आणि इतिहास काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com