Diet After Blood Donation: रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? रक्तदानानंतर अशक्तपणा टाळण्यासाठी खास टिप्स

World Blood Donor Day 2025: रक्तदान केल्यानंतर आहाराची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. रक्तदान केल्यानंतर काय खावे हे जाणून घेऊया.
Diet After Blood Donation
Diet After Blood DonationSakal
Updated on

What to eat before and after donating blood:  दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे रक्तदानाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आहे. तसेच, रक्तदात्यांचे आभार मानणे आणि लोकांना रक्तदान करण्यास प्रेरित करणे आहे. जेणेकरून गरजूंना रक्त सहज उपलब्ध होईल.

अनेक लोक गरज पडल्यास लोकांना रक्तदान करतात. काही लोक रक्तदान करण्यास घाबरतात. रक्तदान करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. जर तुम्हीही रक्तदान केले तर त्यानंतर आहाराची काळजी घेणे गरजेचे असते. रक्तदान केल्यानंतर आणि आधी काय खावे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com