
Brain tumor prevention through diet: ब्रेन ट्यूमर हा एक गंभीर आजार आहे. हा आजार लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर मेंदूच्या आत किंवा आजूबाजूच्या पेशींच्या वाढीमुळे होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.
लोकांना अजूनही ब्रेन ट्यूमरबद्दल पूर्णपणे माहिती नाही. म्हणूनच, ब्रेन ट्यूमरबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जातो.
योग्य आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल केल्यास ब्रेन ट्युमर टाळता येतो. तज्ज्ञांच्या मते आराहात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊया.