World Cancer Day 2025: लहान मुलांमध्ये प्रामुख्याने होतो ल्युकेमिया, जाणून घ्या काय आहेत त्याची लक्षणं
World Cancer Day 2025: ल्युकेमिया हा एक प्रकारचा कर्करोग आहे. जो मुख्यत: रक्त आणि अस्थि मज्जा यांमध्ये होतो. हा रोग लहान मुलांमध्ये खूप सामान्य आहे आणि त्याला रक्ताचा कर्करोग देखील म्हटलं जातं. याची नेमकी लक्षणे कशी असतात आणि कशी ओळखावी पहा सविस्तर माहिती
World Cancer Day 2025: कॅन्सर एक जीवघेणा रोग आहे जो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आपलं शिकार बनवू शकतो. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी ४ फेब्रुवारी रोजी वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला जातो.