World Chronic Fatigue Syndrome Day: सतत थकवा आणि धाप लागतेय? बदललेला श्वासोच्छवास ठरू शकतो क्रॉनिक फॅटिग सिंड्रोमचा इशारा

Chronic Fatigue Syndrome Symptoms: सतत थकवा, धाप लागणे आणि बदललेला श्वासोच्छवास ही क्रॉनिक फॅटिग सिंड्रोमची दुर्लक्षित लक्षणे असू शकतात.
World Chronic Fatigue Syndrome Day: Know the Symptoms, Causes and Signs to Look After

World Chronic Fatigue Syndrome Day: Know the Symptoms, Causes and Signs to Look After

sakal

Updated on

Chronic Fatigue Syndrome Warning Signs: दरवर्षी १२ मे रोजी जागतिक क्रॉनिक फॅटिग सिंड्रोम दिवस (World Chronic Fatigue Syndrome Day) साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश क्रॉनिक फॅटिग सिंड्रोम (CFS) किंवा मायाल्जिक एन्सेफॅलोमायलिटिस (ME) या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. सततचा थकवा, ब्रेन फॉग, झोपेचा त्रास आणि शरीर दुखणं यांसारखी लक्षणं असलेल्या रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com