World Health Day 2026: जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम

World Health Day History, Significance & Theme: जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचे कारण, यंदाची थीम आणि आरोग्याच्या आव्हानांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे उपाय करता येतील ते जाणून घ्या.
World Health Day 2026

Why Do We Celebrate World Health Day | History, Significance & Theme

sakal

Updated on

Why Do We Celebrate World Health Day: दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिवशी 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटना स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींंचं आणि संस्थांचं कौतुक करून त्यांना ओळख देण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) अंतर्गत असेलली एक स्वतंत्र संस्था असून, सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्याचं जागतिक पातळीवर नेतृत्व करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com