

What is Cardiophobia | Causes, Symptoms and Treatment
sakal
CARDIOPHOBIA SYMPTOMS CAUSES AND TREATMENT FOR HEART ANXIETY: आजकालची बदलती जीवनशैली, वाढता ताण आणि अनियमित दिनचर्येचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावरही होत आहे. त्यामुळे हृदयाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. मात्र, काही व्यक्तींना तपासण्या नॉर्मल असूनही हृदयविकाराची सतत भीती वाटत राहते.
हृदयाची धडधड, छातीत दुखणे किंवा दम लागल्यावर हृदयविकाराची सतत भीती वाटणे याला ‘कार्डिओफोबिया’ म्हणतात. याची लक्षणे कोणती आणि या भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊया. नेमका हा प्रकार काय आहे, त्याची लक्षणे कोणती आणि या भीतीतून बाहेर पडण्यासाठी काय करता येते, जाणून घेऊया.कार्डिओफोबियाची लक्षणे कोणती?