World Liver Day 2025: जागतिक यकृत दिन का साजरा केला जातो? जाणून घेऊया महत्त्व आणि यावर्षीची थीम
Liver Day Importance And Theme 2025: दरवर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. यंदाची थीम भोजन हेच औषध आहे. या दिनानिमित्त लोकांमध्ये यकृताच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे
Liver Health Tips: दरवर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन (World Liver Day) साजरा केला जातो. यकृत हे आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. यकृताचे आरोग्य टिकवणे म्हणजेच संपूर्ण आरोग्याचे रक्षण करणे होय.