

WORLD LUNG CANCER DAY 2026: LUNG CANCER IS RISING EVEN AMONG NON-SMOKERS; KNOW THE CAUSES AND SYMPTOMS
sakal
Why Non-Smokers Are Also at Risk of Lung Cancer: फुफ्फुसाचा कर्करोग केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो असे नाही, तर बदलती जीवनशैली, वाढते हवाप्रदूषण, घरातील धूर, आणि व्यावसायिक कारणांमुळे होणारा रासायनिक घटकांचा संपर्क यामुळे देखील धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भारतात फुफ्फुसाचा कर्करोग हा चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार असून, आगामी काळात त्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.