-डॉ. राकेश रंजन, असोसिएट डायरेक्टर, सीनियर कन्सल्टंट, न्युरो सर्जरी
प्रत्येक वर्षी ११ एप्रिल २०२५ 'जागतिक पार्किन्सन दिन' (World Parkinson's Day) आपल्याला एक साधी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतो लवकर निदान केल्यास उपचारांची दिशा आणि परिणाम दोन्ही बदलू शकतात. तरीही, जगभरात लाखो लोकांसाठी पार्किन्सन रोगाची सुरुवात इतक्या सूक्ष्म लक्षणांनी होते की ती सहजपणे वृद्धत्व, सामान्य थकवा किंवा तणाव यासारख्या कारणांनी दुर्लक्षित केली जाते.