
Year End 2024: आता 2024 या वर्षाला निरोप द्यायला काहीच दिवस शिल्लक उरले आहेत. या वर्षी लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे खूप लक्ष दिले. सोशल मीडियावर लोकांनी स्वतःला निरोगी आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी काी सोप्या योगासनांटा शोध घेतला आहे. योगा केल्याने शरीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते. नियमितपणे योगा केल्याने अनेक आजारांना दूर ठेऊ शकता. या वर्षी ट्रेडिंगमध्ये राहिलेल्या योगासनांबद्दल जाणून घेऊया.