Home Remedy For Teeth: ब्रश करूनही दात पिवळे? आजपासून हा उपाय करा, दात होतील चमकदार

How to whiten yellow teeth naturally at home: ब्रश करूनही दात पिवळे दिसत असेल तर तुम्ही आजपासून पुढील उपाय करु शकता. तुमचे दात मोत्यासारखे चमकदार दिसतील.
How to whiten yellow teeth naturally at home
How to whiten yellow teeth naturally at home Sakal
Updated on

Oral hygiene tricks to prevent yellowing teeth: स्मित हास्यचे सौंदर्य स्वच्छ आणि मोत्यासारखे दात वाढवतात. यामुळेच दात स्वच्छ करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या टुथपेस्टचा वापर आणि दात पूर्णपणे स्वच्छ करणे यासारख्या पद्धती अवलंबतात. पण तुमच्यासोबतही असे घडते का की तुम्ही दिवसातून दोनदा ब्रश करता पण तरीही तुमचे दात पिवळे दिसतात? तुमच्या दातांमध्ये चमक नाही का आणि तुम्ही तुमच्या दातांचा पिवळापणा कमी करण्यासाठी दंतचिकित्सा घेण्याचा विचार करत आहात का? जर तुमचे उत्तर हो असेल तर पुढील व्हिडिओ पाहून दातांचा पिवळेपणा कमी करु शकात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com