

Benefits of yoga and pranayama for physical health
Sakal
डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी
परवाच आपण जागतिक योग दिन साजरा केला. त्यानिमित्ताने अनेकांनी २१ दिवसांची योगासनांची आव्हाने स्वीकारली, स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, योगविषयक व्याख्याने ऐकली आणि नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्पही केला असेल.