Yoga Tipsesakal
आरोग्य
Yoga Tips : पाठीची चरबी कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने आहेत फायदेशीर, दररोज सराव केल्याने शरीर राहील तंदूरूस्त
Yoga poses to reduce back fats : पाठीवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.
Yoga Tips : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये लठठ्पणा ही समस्या सध्या गंभीर रूप धारण करताना दिसत आहे. कारण, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)