%20-%202024-08-31T075750.762.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20-%202024-08-31T075750.762.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Yoga Tips: योगा केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पण योगाभ्यास करतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक लोक योगा करतात. पण योगासन करण्यापूर्वी आपल्याला अंतर्गत आणि बाह्यरित्या योग्य वातारणा तयार करणे गरजेचे आहे. तसेच पहिल्यांदाच योगाभ्यासा करणाऱ्यांनी पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.