
All You Need To Know About Idiopathic Pulmonary Fibrosis: प्रसिद्ध तबलावादक आणि चहाला 'वाह ताज' नाव देणारे उस्ताद झाकीर हुसेन यांचे रविवारी (15 डिसेंबर) निधन झालं. त्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील दवाखान्यात शेवटता श्वास घेतला. ७३ वर्षीय झाकीर हुसेन इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस फुफ्फुसासंबंधित या आजाराने ग्रस्त होते. या आजाराची लक्षणे कोणती आणि कशामुळे होतो हे सोप्या शब्दात समजून घेऊया.