

Aquarius astrology 2026
esakal
6th February Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, ६ फेब्रुवारीपासून एक महत्वाचा ग्रहयोग तयार होत आहे. शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार असून २ मार्चपर्यंत तिथेच राहणार आहे. कुंभ राशीत आधीपासून राहू ग्रह स्थित आहे आणि शनीची साडेसात अंतिम टप्प्यात सुरू आहे. अशा स्थितीत शुक्र आणि राहू यांचा संयोग निर्माण होणार असून, हा योग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे.