कुंभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मंगळ-बुध युतीचा प्रभाव, गुढीपाडव्यापासून शुभ संकेत

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सावधगिरी आवश्यक; व्यवसाय, कला आणि सामाजिक क्षेत्रात लाभाच्या संधी. कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Aquarius zodiac sign 15th march 2026 to 21st march 2026

Aquarius zodiac sign 15th march 2026 to 21st march 2026

sakal

Published on

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सावधगिरी आवश्यक; व्यवसाय, कला आणि सामाजिक क्षेत्रात लाभाच्या संधी. कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींवर मंगळ आणि बुध यांच्या युतीचा प्रभाव जाणवू शकतो. हा ग्रहयोग काही प्रसंगी उच्च ऊर्जा निर्माण करणारा असला तरी अनावधानाने घडणाऱ्या घटनांपासून सावध राहणे आवश्यक आहे. विशेषतः घाईगडबडीत घेतलेले निर्णय किंवा असावध वर्तन टाळणे हिताचे ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com