कुंभ राशी साप्ताहिक राशिफल : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६) पुत्रासंबंधित चिंता दूर होऊन घरात आनंद वाढणार

या आठवड्यात कुंभ राशीसाठी ग्रहांचे वातावरण उष्माघातासारखे असले तरी गुरू-शुक्र यांच्या भ्रमणामुळे गारवा आणि दिलासा मिळेल.
Aquarius zodiac sign 19 to 25 April

Aquarius zodiac sign 19 to 25 April

sakal

Published on

या आठवड्यात कुंभ राशीसाठी ग्रहांचे वातावरण उष्माघातासारखे असले तरी गुरू-शुक्र यांच्या भ्रमणामुळे गारवा आणि दिलासा मिळेल. १९ एप्रिलला अक्षय्य तृतिया दिवस या सकारात्मक प्रभावाची जाणीव करून देईल. भागीदारी आणि सहकार्याच्या प्रश्नांमध्ये अडचणी येऊ शकतात, मात्र संयमाने आणि सामोपचाराने सर्व काही सुटेल. आठवड्याचा शेवट स्वतंत्र व्यावसायिकांसाठी उत्तम राहील आणि मोठ्या यशाची नोंद होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com