Aquarius Weekly Horoscope: कुंभ राशीची आर्थिक कोंडी फुटणार? नोकरीची संधी, सरकारी कामात यश अन् पैशाबाबत मिळणार दिलासा

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी १६ ते २२ ऑगस्ट २०२६ हा सप्ताह अनेक अर्थांनी दिलासादायक ठरणार आहे.
Aquarius zodiac sign August 16 to 22

Aquarius zodiac sign August 16 to 22

sakal

Published on

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी १६ ते २२ ऑगस्ट २०२६ हा सप्ताह अनेक अर्थांनी दिलासादायक ठरणार आहे. मागील काही काळापासून आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक पातळीवर जाणवत असलेला ताण आता कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे साडेसातीचा प्रभाव जाणवत असला तरी या आठवड्यातील ग्रहमान त्याच्या झळा कमी करणारे दिसत आहे. त्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागणे, मदतीचे हात पुढे येणे आणि योग्य लोकांची साथ मिळणे अशा सकारात्मक घटना घडू शकतात.

या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा आणि अनावश्यक वादांपासून दूर राहा. योग्य नियोजन आणि संयम यामुळे अनेक गोष्टी आपल्या बाजूने फिरताना दिसतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com