मेष साप्ताहिक राशिभविष्य : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६) अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय वातावरणात सुरू होणारा हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अर्थांनी खास ठरणार आहे.
Aries zodiac sign 19 to 25 April

Aries zodiac sign 19 to 25 April

sakal

Published on

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय वातावरणात सुरू होणारा हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अर्थांनी खास ठरणार आहे. राशीत शुक्राचे भ्रमण सुरू असल्याने वैयक्तिक आयुष्य, प्रेमसंबंध, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक निर्णय यामध्ये सकारात्मक हालचाली दिसतील. विशेषतः तरुण वर्गासाठी हा काळ उत्साह, आकर्षण आणि नव्या संधी घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com