Aries zodiac sign
sakal
मेष राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिलचा शेवटचा आणि मे महिन्याचा सुरुवातीचा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २६ एप्रिल ते २ मे २०२६ या आठवड्यात ग्रहांची स्थिती संमिश्र असली, तरी काही ठराविक दिवसांमधील शुभ योग तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणार आहेत.