मेष साप्ताहिक राशिभविष्य (१२ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६) : सावधगिरीतून यश, तरुणांना संधी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी १२ ते १८ एप्रिल हा आठवडा मिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.
Aries zodiac sign

Aries zodiac sign

sakal

Published on

मेष राशीच्या व्यक्तींसाठी १२ ते १८ एप्रिल हा आठवडा मिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शनी आणि मंगळ यांच्या विरोधी स्थितीमुळे काही तणावपूर्ण प्रसंग उद्भवू शकतात. सार्वजनिक जीवन, राजकारण किंवा सामाजिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी वर्तणुकीसंदर्भात काही पथ्ये पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींशी किंवा प्रभावशाली लोकांशी संवाद साधताना संयम बाळगा. छोट्या गैरसमजांमुळे मोठे वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बोलण्यात आणि वागण्यात सावधगिरी ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com