Today's horoscope August 1 2026 zodiac predictions
esakal
August 1 2026 Daily Horoscope - मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.