कर्क साप्ताहिक राशिभविष्य : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६) कोर्टप्रकरणाचे ग्रहण सुटेल,नोकरीत बढतीची संधी

अक्षय्य तृतीयेच्या पवित्र ऊर्जेने सुरू होणारा हा आठवडा राशीच्या व्यक्तींसाठी मिश्र पण महत्त्वपूर्ण संकेत घेऊन आला आहे.
cancer zodiac sign 15 to 25 April

cancer zodiac sign 15 to 25 April

sakal

Published on

अक्षय्य तृतीयेच्या पवित्र ऊर्जेने सुरू होणारा हा आठवडा राशीच्या व्यक्तींसाठी मिश्र पण महत्त्वपूर्ण संकेत घेऊन आला आहे. या आठवड्यात ग्रहयोगांची समीकरणे विशेषतः तरुणांवर वेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात. निर्णय घेताना भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य देणे आवश्यक ठरेल. चुकीच्या लोकांची साथ, अनावश्यक मैत्री किंवा क्षणिक आकर्षण यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मूर्खांची संगत टाळणे हेच या आठवड्याचे पहिले सूत्र ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com