Capricorn Horoscope 2026
esakal
Capricorn Horoscope 2026 : मकर राशीसाठी २०२६ हे वर्ष मेहनत, शिस्त आणि संयमातून यश मिळवण्याचे आहे. त्यातून आर्थिक प्रगती साधता येईल आणि नव्या संधीही मिळू शकतात. वर्षाच्या सुरुवातीला काही व्यावसायिक आव्हाने समोर उभी ठाकतील; मात्र मध्यानंतर करिअरमध्ये स्थिरता, व्यवसायात वाढ आणि आर्थिक लाभ मिळणार आहे. वर्षभर आरोग्य आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. सकारात्मक विचार आणि आराधना उपयुक्त ठरेल.