मकर साप्ताहिक राशिभविष्य (१२ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६) : तणावावर नियंत्रण ठेवा; शुक्राच्या साथीत करिअरमध्ये स्थिरता

१२ ते १८ एप्रिल हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अंतर्मुख करणारा आणि स्वतःवर काम करण्याची संधी देणारा आहे.
Capricorn zodiac sign

Capricorn zodiac sign

sakal

Published on

१२ ते १८ एप्रिल हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अंतर्मुख करणारा आणि स्वतःवर काम करण्याची संधी देणारा आहे. या काळात शनी आणि मंगळाचा प्रभाव थोडासा कठीण वाटू शकतो. शांत स्वभावाचे लोकही अचानक चिडचिडे होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक कृतीपूर्वी विचार करणे गरजेचे आहे. घरातील वातावरणावर या ग्रहमानाचा परिणाम जाणवू शकतो. नवपरिणितांनी किंवा कुटुंबातील सदस्यांनी संवाद साधताना संयम ठेवला, तर अनेक गैरसमज टाळता येतील. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीकडे थोडं अंतर ठेवून पाहण्याचा प्रयत्न करा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com