मकर राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): संयम आवश्यक, आठवड्याचा शेवट होणार आनंददायी

मकर राशीच्या व्यक्तींनी कुसंगती टाळा आणि सकारात्मक विचार ठेवा; कुटुंब, प्रेमसंबंध आणि प्रवासात शुभ संकेत. जाणून घ्या मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn zodiac sign 15th march 2026 to 21st march 2026

Capricorn zodiac sign 15th march 2026 to 21st march 2026

sakal

Published on

मकर राशीच्या व्यक्तींनी कुसंगती टाळा आणि सकारात्मक विचार ठेवा; कुटुंब, प्रेमसंबंध आणि प्रवासात शुभ संकेत. जाणून घ्या मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींनी संयम आणि शिस्त राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कोणत्याही प्रकारचा व्रात्यपणा किंवा चुकीची संगत टाळणे आवश्यक आहे. कुसंगतीमुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे काहींना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यसनांवर नियंत्रण ठेवणे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com