Capricorn Horoscope: मकर साप्ताहिक राशिभविष्य (५ ते ११ एप्रिल): करिअरमध्ये गती, शिक्षणातील अडथळे दूर

Makar Rashi weekly horoscope (5 to 11 April 2026) : मकर राशीसाठी सकारात्मक आठवडा: बदली, परदेश आणि आर्थिक लाभ
Capricorn weekly horoscope 5 to 11 April 2026

Capricorn weekly horoscope 5 to 11 April 2026

esakal

Updated on

अडथळ्यांवर मात करून होईल मकर राशीची प्रगती

मकर राशीच्या व्यक्तींसाठी ५ ते ११ एप्रिल हा आठवडा व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सकारात्मक राहणार आहे. या आठवड्यात तुमचा आर्थिक ओघ कायम राहील, त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. कामगारवर्गाशी संबंधित प्रश्न सुटतील आणि व्यवसायातील अडथळे कमी होतील. या काळात प्रलंबित येणी किंवा वादग्रस्त व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणाच होईल. काहींना बदलीमुळे लाभ मिळेल, तर काहींसाठी नवीन जबाबदाऱ्या प्रगतीचा मार्ग उघडतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com