Which zodiac signs will be lucky in December 2026?
esakal
December 2026 Horoscope : डिसेंबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात शनिदेव आणि देवगुरू बृहस्पती यांच्या गतीमध्ये बदल होणार असून, त्याचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळू शकतो. विशेषतः वृषभ, तूळ आणि मीन या तीन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ, करिअरमधील प्रगती आणि रखडलेल्या कामांना गती मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी डिसेंबर महिना आनंद आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो.