मिथुन साप्ताहिक राशिभविष्य (२ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट) : तुमची आर्थिक कोंडी होणार दूर; मिळतील शुभवार्ता

Mithun Rashi Bhavishya: या आठवड्यात धनलाभाचे योग, व्यवसायात प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात समाधान मिळण्याची शक्यता.
Mithun Rashi Weekly Horoscope

mithun rashi bhavishya

Esakal

Updated on

Mithun Rashi Weekly Horoscope: मिथुन राशीसाठी २ ते ८ ऑगस्ट २०२६ हा आठवडा प्रगती, आर्थिक दिलासा आणि करिअरमध्ये नवे टप्पे गाठण्याचा ठरणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रखडलेल्या गोष्टी आता वेगानं मार्गी लागण्याची चिन्हं आहेत. बुधाचा प्रभाव आणि शुभ ग्रहांचं अनुकूल सहकार्य यामुळे निर्णयक्षमता वाढेल, आत्मविश्वास उंचावेल आणि अनेक क्षेत्रांत सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विशेषत: ५ ते ७ ऑगस्ट हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सुवर्णसंधी मिळवून देणारे असतील. या तीन दिवसांत घेतलेले निर्णय, केलेले नियोजन आणि सुरू केलेले उपक्रम पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार करू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com