मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - सरकारी अनुदानाचा लाभ, करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक आणि प्रगतीकारक ठरण्याची शक्यता आहे.
Gemini zodiac sign 22nd march 2026 to 28th march 2026

Gemini zodiac sign 22nd march 2026 to 28th march 2026

sakal

Updated on

श्रीरामनवमीचा प्रभाव; नियोजन आणि संयमातून यश मिळण्याची संधी

२२ ते २८ मार्च २०२६ हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक आणि प्रगतीकारक ठरण्याची शक्यता आहे. नक्षत्रांची उत्तम साथ लाभणार असल्याने तरुण-तरुणींनी या काळाचा योग्य उपयोग करून आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास अपेक्षित यश मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com