Guru Purnima 2026: 29 जुलैला बनतोय 'केंद्र दृष्टी योग'; दुर्मिळ योगामुळे चमकणार या राशींचे भाग्य!

90° Rare alignment!: यंदाची गुरु पूर्णिमा विशेष ठरत आहे.ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या मोठ्या बदलामुळे काही राशींच्या नशीबात सुवर्णयोग जुळून येणार असून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
Gurupurnima 90° rare alignment!

Gurupurnima 90° rare alignment!

esakal 

Updated on

Big shift on gurupurnima day: यंदा गुरु पौर्णिमेचा सण ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा साजरी केली जाईल. या पवित्र दिवशी ग्रहांच्या चालीत मोठा बदल होणार असून आकाशामध्ये एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे.

ज्योतिषीय गणनेनुसार, २९ जुलै रोजी संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र तसेच पराक्रमी ग्रह मंगळ एकमेकांपासून ९० अंशाच्या कोनावर असतील. ग्रहांच्या या विशेष स्थितीमुळे अत्यंत प्रभावशाली 'केंद्र दृष्टी योग' निर्माण होत आहे. सौंदर्य आणि शक्तीच्या या संयोगामुळे काही निवडक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com