Daily Horoscope: साेमवार १९ आॅक्टाेबर राशीभविष्य

Daily Horoscope October 19 2026 Predictions for All Zodiac Signs: काही राशींना नवीन संधी मिळण्याची शक्यता, तर काहींनी खर्च, आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेताना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.
Monday Horoscope 19 October 2026 Daily Rashifal for Aries to Pisces Know Which Zodiac Signs May Gain Money and Career Success

Monday Horoscope 19 October 2026 Daily Rashifal for Aries to Pisces Know Which Zodiac Signs May Gain Money and Career Success

esakal

Updated on: 

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com