

Marathi Weekly Tarot Horoscope
Esakal
Marathi Weekly Tarot Horoscope: २०२६ वर्षाच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मी योगाचा शुभ संयोग होईल. आठवड्याच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र ग्रहाची युती तसेच चंद्राची शुभ दृष्टी लक्ष्मी योग निर्माण करेल. आठवड्याच्या मध्यात गौरी योग हा एक शुभ संयोग बनेल.