Leo Horoscope 2026
esakal
Leo Horoscope 2026 : सिंह रास ही मूलतःच राज्य करणारी राशी आहे. प्रत्येक बाबतीत आघाडीवर राहून काम करण्यासाठी प्रयत्नशील असतात. यंदा वर्षभरात नोकरीत उत्कर्ष होऊ शकतो. स्थावर खरेदी-विक्रीचे योग आहेत. सतत कार्यमग्न राहताना मन आनंदी, सकारात्मक व उत्साही राहील. हे सर्व करताना आरोग्याची काळजी आणि पथ्य सांभाळावेच लागेल. समाजातील वावर वाढल्याने तुमचाच बोलबाला राहील.