तूळ साप्ताहिक राशिभविष्य (१२ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६) : हितशत्रूंचा त्रास; पण नोकरीत संधी कायम

१२ ते १८ एप्रिल हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र पण महत्त्वाचा ठरणार आहे.
libra zodiac sign

libra zodiac sign

sakal

Published on

१२ ते १८ एप्रिल हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र पण महत्त्वाचा ठरणार आहे. आठवड्यातील अमावस्येच्या प्रभावामुळे मानसिक आणि शारीरिक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे कोणत्याही वादग्रस्त विषयात उडी घेण्यापेक्षा शांत राहणे अधिक फायदेशीर ठरेल. गुरू आणि शुक्राचे अनुकूल भ्रमण तुमच्या नोकरी-व्यवसायातील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत करेल. त्यामुळे जरी काही अडचणी आल्या तरी त्या हाताळण्याची ताकद तुमच्यात असेल. आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या संधींचा योग्य वापर केल्यास पुढील काळासाठी मजबूत पाया तयार होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com