libra zodiac sign 15th march 2026 to 21st march 2026

libra zodiac sign 15th march 2026 to 21st march 2026

sakal

तूळ राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): वाद टाळा, नोकरीत असेल संधी

तूळ राशीच्या व्यक्तींची शैक्षणिक चिंता दूर होण्याचे संकेत; गुढीपाडव्याने अध्यात्मिक दिशा पण व्यावसायिक जोखीम टाळा. जाणून घ्या तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य.
Published on

तूळ राशीच्या व्यक्तींची शैक्षणिक चिंता दूर होण्याचे संकेत; गुढीपाडव्याने अध्यात्मिक दिशा पण व्यावसायिक जोखीम टाळा. जाणून घ्या तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींनी जास्त संयम राखणे महत्त्वाचे ठरेल. प्रिय व्यक्तींशी किंवा जवळच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता असल्याने संवादात सौम्यता ठेवणे आवश्यक आहे. हट्टीपणा किंवा अति आत्मविश्वासामुळे काही प्रसंग बेरंग होऊ शकतात. त्यामुळे परिस्थितीनुसार समजूतदारपणे वागणे योग्य ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com