

Daily Horoscope 01st April 2026
sakal
मेष : महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल.
मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कर्क : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. आध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
तूळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
मकर : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.