आजचे राशिभविष्य - 01 सप्टेंबर 2026

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
Daily Horoscope 01st September 2026

Daily Horoscope 01st September 2026

sakal

Published on

मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com