

Daily Horoscope 02nd April 2026
sakal
मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
तुळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
धनु : शत्रुपिडा नाही. शासकीय कामे मार्गी लागतील.
मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.