

Daily Horoscope 02nd June 2026
sakal
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.
वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
मकर : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मीन : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.