

Daily Horoscope 02nd May 2026
sakal
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होईल.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मीन : वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.